Surprise Me!

Mumbai Traffic News : मुंबईकरांनो JVLR जवळ वाहतूककोंडी, वेळेआधी घराबाहेर पडा! | Sakal Media |

2022-05-16 98 Dailymotion

मुंबईतील जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (JVLR) जवळ उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचं काम १३ मेपासून २४ मेपर्यंत केले जाणार आहे. त्यामुळे १० दिवसांसाठी हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या पुलाखालून वाहतूक वळवण्यात आली आहे. <br />

Buy Now on CodeCanyon